कुरकुंभ येथे केमिकल साठ्याला आग<br />कुरकुंभ (ता. दौंड) : औद्योगिक वसाहतीतील कुसुम डिस्टिलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत केमिकल साठ्याला आग लागली. ही आज सकाळी साडेदहाच्या सुमारास लागली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले जात आहे.<br />#SakalMedia #SakalVideo #Viral #ViralVideo #Fire